आयुष्यातील सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पैसा.. तुम्ही कितीही नाह नाही बोल्लात तरी हेच खर.. जेव्हा खिशात एक रूपया  सुध्दा नसतो तेव्हा  कळते त्याची किंमत..

आयुष्यात काय पाहीजे अजुन यार , 1 घर आहे राहण्यासाठी , 2 टाईमच जेवण भेटतो  बस झाल ना … आणी पैसा तो मि मेहनत करुन कमवीन… बाकी मी मजेत आहे ……..

आयुष्यात ADJUSTMENT करायला शिका कारण सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळेस तुमच्या प्रमाणे  होउ शकत नाही….

आयुष्यात काहीही problem असलं ना तरी मला सांगत जा मी तुझ्या बरोबर नेहमी असीन कारण मी तूला एकट्याला दुःखात नाही बघू शकत..

आयुष्यात समजा आपण, एखाद्या गोष्टीत हरलो तर, ती भावना जितकी दुर्दैवी आणि दुःखदायक असते, त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत,जिंकण्याची इच्छा नसणं, ही भावना जास्त भयंकर असते…प्रयत्न करत रहा.

आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे, जे तुम्हाला जमणार नाही,असं लोकांना वाटतं, ते साध्य करून दाखवणं..

आयुष्यात कधी कुटल्या वाईट दिवसाला समोरे गेलात तर एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा दिवस वाईट असू शकतं आयुष्य नाही..

अजून वाचण्यासाठी इथे दाबा