कृष्णाच्या भक्तीत विसरा सर्व दुःख, मिळून कृष्ण भक्तीत सारे हरी गुण गाऊ एकत्र.. कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

ढगांच्या आडून चंद्र हासला आकाशी ता-यांचा रास रंगला कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

कृष्ण ज्याचं नाव गोकुळ ज्याचं धाम अशा श्री भगवान कृष्णाला आमचा शतश: प्रणाम गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

कृष्णाच्या भक्तीत विसरा सर्व दुःख, मिळून कृष्ण भक्तीत सारे हरी गुण गाऊ एकत्र.. कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!