“सवयी आमच्या खराब नाहीत फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.”

Lifehacker Marathi

“स्वत:च्या जिवावर जगायला शिका,थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल.”

Lifehacker Marathi

“तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण, माझ्या Attitude वरती लोक मरतात.”

Lifehacker Marathi

“दहशत तर डोळ्यात पाहिजे हत्यार तर हवलदार कडे पण असतं.”

Lifehacker Marathi

“मी अशा लोकांची काळजी घेत नाही, ज्यांना माझी काळजी नाही.”

Lifehacker Marathi

“माझ्या सौंदर्यावर जाऊ नको, जेवढी मी सुंदर दिसते ना तितकाच खतरनाक माझा Attitude सुद्धा आहे.”

Lifehacker Marathi

“जितकी इज्जत देऊ शकतो, त्यापेक्षा दुप्पट काढूही शकतो.”

Lifehacker Marathi

Attitude Caption साठी