“ज्यांना स्वप्न पाहायची असतात,
त्यांना रात्र मोठी हवी असते..
ज्यांना स्वप्न साकार करायची असतात,
त्यांना दिवस मोठा हवा असतो.”
विझलो जरी आज मि अंत माझा नाही पेटेन पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही.”
“स्वतःची वाट स्वतःच बनवा,
कारण इथे लोक वाट
दाखवायला नाही वाट लावायला बसलेत.”
आनंद हा प्रत्येक गोष्टीत असतो..
फक्त तो आपल्याला अनुभवता
आला पाहिजे.
“
क्षमतेपेक्षा जास्त धावल की दम लागतो
आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो.”
“जे मी सांगतो त्याला मी जबाबदार आहे, पण जे तुम्ही समजता त्याच्याशी माझं काही घेण देण नाही…
जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात.. त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा.
अजून caption वाचा