रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासचा, रंग नव्या उत्सवाचा, धुलिवंदनच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला रंगमय शुभेच्छा…

swipe left

Arrow

सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगबिरंगी होवो, होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नाश होवो ! होळीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

swipe left

Arrow

होळीच्या पवित्र अग्निमध्ये, निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो. होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

swipe left

Arrow

रंग काय लावायचा, जो आज आहे तर उद्या निघून जाईल, लावायचा आहे तर जीव लावा, जो आयुष्यभर राहील…! रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा !

swipe left

Arrow

मत्सर, द्वेष, मतभेद विसरू.. प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू.. अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे, आली होळी आली रे… ✨होळीच्या हार्दिक शुभेच्छा!✨

swipe left

Arrow

रंगून जाऊ रंगात आता, अखंड उठु दे मनी तरंग, तोडून सारे बंध सारे, असे उधळुया आज हे रंग.. रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!😇

swipe left

Arrow

अजून होळीच्या शुभेच्छा Share करण्यासाठी खालील लिंक वर click करा