lifehackermarathi.com

कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

lifehackermarathi.com

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..

lifehackermarathi.com

आपल्या दोस्तीची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

lifehackermarathi.com

तुझं व्यक्तिमत्व असं दिवसेंदिवस खुलणारं प्रत्येकवर्षी, वाढदिवशी नवं क्षितीज शोधणारं, अशा उत्साही व्यक्तिमत्वास… Vadhdivsachya Hardik Shubhechha

lifehackermarathi.com

दोस्तीतल्या दुनियेतला दिलदार दोस्त जल्लोश आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे, माझ्या भावाचा ! Vadhdivsachya Shubhechha

lifehackermarathi.com

FOR MORE BIRTHDAY WISHES