सत्य आणि प्रेमाच्या शप्पत खाणारे तर अनेक आहेत परंतु प्रेम आणि भक्ती मध्ये छाती चिरून दाखवणारे रामभक्त हनुमान एकच आहेत. जय बजरंगबली.हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी, रामासाठी शक्ती, तुझी राम राम बोले वैखरी… हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा.
भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी मिळवून देवो आणि त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो… हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
घातले आहे लाल लंगोट, हातात आहे घोटा. शत्रूंचा करतात नाश, भक्तांना कधीच होऊ देत नाही निराश. जय हनुमान. हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.