Fresh Bright

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

Fresh Bright

नवीन पल्लवी वृषलतांची, नवीन आशा नववर्षाची, चंद्रकोरही नवीन दिसते, नवीन घडी ही आनंदाची, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.

Fresh Bright

व्या संकल्पांनी करूया नववर्षाचा शुभारंभ, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

Fresh Bright

नवंवर्ष नवा हर्ष ,नवा जोश नवा उत्कर्ष नववर्षाभिनंदन.

Fresh Bright

नव्या वर्षात आपल्या सर्वांच्या स्वप्नांना मिळो नवी भरारी, आयुष्याला लाभो तेजोमयी किनार, हीच सदिच्छा…नववर्षाच्या निमित्ताने आज

Fresh Bright

अजून शुभेच्छा वाचा इथे

Chat Box