सण आला सौख्याचा पण काळजी घ्या सण आणि शुभेच्छा देण्याच्या नादात कोरोनाची करू नका साथ गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

नववर्ष आला आता आपला फळांचा राजा पण येणार मग तयार व्हा आणि नववर्षात ताव मारायला  नववर्षाच्या आंबामय शुभेच्छा

वसंताची चाहूल घेऊन येते नववर्ष  सर्वांच्या मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष नववर्षाच्या चैतन्यमय शुभेच्छा

वसंताची चाहूल घेऊन येते नववर्ष  सर्वांच्या मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष नववर्षाच्या चैतन्यमय शुभेच्छा

रेशमी गुढी, कडुनिंबाचं पान, हे वर्ष तुम्हाआम्हा सगळ्यांना जावो छान,  आमच्या कुटुंबातर्फे तुम्हाला नववर्षानिमित्त सदिच्छा.  हॅपी गुढीपाडवा.

श्रीखंडपुरीची लज्जत, गुढी उभारण्याची लगबग, सण आहे आनंदाच आणि सौख्याचा तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.

यंदा उभारूया मास्कची गुढी  दूर करूया मनातली जुनी अढी तुम्हा सर्वांना नववर्षाभिनंदन