आजचा दिवस गेला जाता जाता तुमची आठवण करून गेला झोपण्याआधी शुभ रात्री बोलावं तुम्हाला म्हणुन एक छोटासा SMS केला. 🙏शुभ रात्री .🙏

आम्हाला सवय आहे बरं का रोज रात्री न चुकता तुमची आठवण काढायची. 😘शुभ रात्री. 😘

आठवण नाही काढली तरी चालेल पण विसरून जाऊ नका. 🙏 शुभ रात्री 🙏

लाईफ छोटीशी आहे… जास्त लोड नाही घ्यायच….. मस्त जगायच आणि उशी घेऊन झोपायाच….😂 #Good night🙏

चांदणं चांदणं, झाली रात, चांदणं चांदणं, झाली रात, आता झोपा की, कोणाची बघता वाट.. 🙏शुभ रात्री!🙏

*जी माणसं “दुसऱ्याच्या चेहऱ्यावर *आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,* *ईश्वर “त्यांच्या चेहऱ्यावरचा* *आनंद कधीच कमी होऊ देत नाही… 🙏शुभ रात्री 🙏

अजून वाचण्यासाठी खाली क्लिक करा.