दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही, आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही, यालाच जीवन म्हणतात.. शुभ रात्री!

आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.

नाती असतात ‘One Time आपण निभवतो ‘Some Time आठवण काढा ‘Any Time’ आपण आनंदी व्हा ‘All Time’ ही प्रार्थना आहे आमची ‘Life Time” Good Night

आठवण, नाही काढली तरीचालेल पण, विसरून जाऊ नका. 🙏 शुभ रात्री 🙏

फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटुन तर सर्वजण आंनदी होतात. पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे… || शुभ रात्री ||

शुभ रात्री msg share करण्यासाठी खलील लिंक वर जा