प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरवात करा गुड नाईट

या जगात अशक्य असे काहीच नाही फक्त शक्य तितके प्रयत्न करा शुभ रात्री

यश एका दिवसात मिळत नाही पण एक दिवस नक्की मिळते गुड नाईट

सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही शुभ रात्री

काल आपल्याबरोबर काय घडले याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचे आहे याचा विचार करा शुभ रात्री

स्वतला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा शुभ रात्री

अजून  msg वाचा खाली  क्लिक करून