🙂कमवलेली नाती आणि जिंकलेले मन ज्याला सांभाळता येते, तो आयुष्यात कधीच हारत नाही.!!🙂 💫🌺 शुभ रात्री 🌺💫
🙂”झाडांसारखे जगा खुप उंच व्हा… पण जीवन देणाऱ्या ‘मातीला‘ कधी विसरु नका.!”🙂 🌟💫❤️ शुभ रात्री ❤️💫🌟
🙂🙂सगळी दु:ख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे, मन प्रसन्न करा सगळी दु:ख दूर होतील🙂 🌟🌷❤️ शुभ रात्री ❤️🌷🌟
🙂”कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करु नका आणि त्या व्यक्तीला समजून न घेता गमावु पण नका!”🙂 ❤️💫🍁 शुभ रात्री 🍁💫❤️
🙂 “जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी देण्यात महत्व असत…. कारण मागितलेला स्वार्थ, अन दिलेलं प्रेम असतं” 🙂 ❤️🌞शुभ रात्री🌞❤️
😊प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडू शकतो फक्त आपल्याकडे माणूस KEY 🔑 असली पाहीजे😊 💯❤️ शुभ रात्री ❤️💯
😊प्रत्येक गोष्टीत रागवणारी माणसं तीच असतात जी वेळोवेळी स्वतापेक्षा जास्त दुसर्यांची काळजी घेतात😊 🙏🌹❤️ शुभ रात्री❤️🌹🙏