lifehackermarathi.com

“”

खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते

lifehackermarathi.com

“”

❤️😊जे हरवले आहेत ते शोधल्यावर परत मिळतील पण जे बदलले आहेत ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत😊❤️

lifehackermarathi.com

“”

❤️🕊️ बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं कधी विसरु नये🕊️❤️

lifehackermarathi.com

“”

❤️☺️ जिव्हाळायाचे ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही☺️❤️

lifehackermarathi.com

“”

❤️☺️जिवनाला खळखळुन जगण्याचा एक छोटासा नियम आहे रोज काहितरी नविन लक्षात ठेवा आणि काहितरी वाईट विसरा☺️❤️

lifehackermarathi.com

“”

❤️☺️जेव्हा हरलेली व्यक्ती हारल्यानंतरही Smile देते ना तेव्हा जिंकलेली व्यक्तीही जिंकण्याचा आनंद गमावून बसते☺️

lifehackermarathi.com

“”

❤️☺️साखरेची गोडी सेकंदच राहते पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र शेवटपर्यंत मनात घर करून जाते☺️❤️

महादेव स्टेटस मराठी