माहित आहे, मैत्रीत No Sorry , No Thanks , पण कधीतरी संधी घेऊन साखरेलाही सांगायच असत, कि तिच्या असण्यान आयुष्य किती गोड …📷 📷

मैत्रीणी सोबतचे नाते घट्ट तेंव्हाच असते, जेंव्हा तिच्या सोबत बोलताना तुम्हाला विचार करावा लागत नाही कि आपण काय बोलावे आणि काय बोलु नये..

मैत्री माझी तोडू नकोस,कधीच माझ्याशी रुसु नकोस, मला कधी विसरु नकोस,मी दूर असून जवळ आहे तुझ्या, फक्त माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस…

मैत्रीला आणि प्रेमाला कधीच तोलू नका कारण प्रेम  संपल्यावर एक वेळ त्यांचं Relationship तुटेल पण त्यातील मैत्री कधीच तुटणार नाही ..

मैत्रीण नेहमी सोबत राहणारी ,खोड्या काढणारी ,धीर देणारी , स्पष्ठ तोंडावर बोलणारी ,शिव्या देणारी ,काळजी घेणारी असावीच एकतरी.

तेवढं दुःख reject केल्यावर पण होत नाही जेवढं दुःख होत जेव्हा Besties मैत्री तोडतात.

Dear besties तुम्ही लग्न झाल्यावर विसरणार नाही ना आम्हाला.

Besties ते असतात ज्यांच्या समोर बोलताना कुठल्याही formality ची गरज लागत नाही की कसं बोलू वेगेरे काहीही बोललं तर चालतं म्हणून बरं वाटतं.