बाबांशी जास्त नाही बोलण होत तुमच्याशी ,पण तुम्ही सगळ्यात BEST DAD आहात… .LOVE U ALWAYS..

बाबा तू खूप काही करतोस रे आमच्यासाठी नकळत आणि त्याच सगळं श्रेय तू आईला देऊन टाकतोस खरच तू Great आहेस रे ..

बाबा तू कधी दाखवत नाहीस पण खूप प्रेम करतोस आमच्यावर , कधी काही मागितलं का लगेच आणून ठेवतोस आणि आमच्यावरच्या संकटांना एकटा समोर जातोस खरच खूप great आहेत तू …

बाप खुप रडतो, जेव्हा आपली मुलगी लग्न होऊन सासरी निघते आणी आपल्या बाबाला शेवटची मिठी मारते , कारण बाबासाठी त्याची मुलगी एका श्वासाहुन कमी नसते..📷

बाबा ,किती छोटे शब्द आहेत ना पण छोट्याश्या शब्दांन मागच अर्थ अजून कळलाच नाही ,कारण तो कधी दाखवतही नाही आणि बोलतही नाही खरच तू great आहेस.

बाबा ,शब्द थोडे असले तर तो जेवढं आपल्या मुलांच्या आनंदासाठी करतो ना तेवढंच कोणीच करू शकत नाही…

अस कधी समजू नका की आपले बाबा , रडत नाही फक्त त्याचं वैशिष्ठ अस आहे , की ते कोणाला दाखवत नाही

For More Father Quotes 

अस कधी समजू नका की आपले बाबा , रडत नाही फक्त त्याचं वैशिष्ठ अस आहे , की ते कोणाला दाखवत नाही