हवा आमची पण आहे ,आम्ही दाखवत नाय , राज्य आम्ही पण केलंय त पण आम्ही गावगोंधळ करत नाय

कट्टरसमर्थक फक्त CSK,कुठ काय चालत देणघेण नाही पण IPL मध्ये MS धोनी नावाचा बॅड आणि CSK नावाची कंपनीच चालते

आता फक्त TOSS जिंकलय तुम्ही, थोड्या वेळात Match आम्हीच जिंकणार

दुसरे लोक पैशामुळे “Brand” 📷 असतात पण आपण आपल्या “Personality” मुळे Brand 📷 आहे.

स्वतःशीच मी कधी हरलो नाही, तर ही दुनिया मला काय हरवेल..

अजून वाचण्यासाठी