कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे  वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..

तुझं व्यक्तिमत्व असं दिवसेंदिवस खुलणारं प्रत्येकवर्षी, वाढदिवशी नवं क्षितीज शोधणारं, अशा उत्साही व्यक्तिमत्वास… Vadhdivsachya Hardik Shubhechha

झ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो ! Vadhdivsachya Hardik Shubhechha

झ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो ! Vadhdivsachya Hardik Shubhechha

आई ,या एका शब्दातच अखंड जग सामावलेलं आहे पण एक गोष्ट नक्की आहे त्यांच्या एवढं प्रेम कोणी नाही करू शकत . कधी आईकडे जाऊन तिला एक घट्ट मिठी मारा आणि सांगा की तू किती करतेस ग अमच्यासाठी पण आम्ही नेहमी नेहमी तुलाच बोलत असतो . वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई…

बाबा happy birthday … बस तुमाला एवढेच बोलायचे होते की तुमी या जगातील सर्वात Best, Cool आणि Supportive बाबा आहा … love you baba तुम्हाला   वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.

बहिणीला  वाढदिवसाच्या शुभेच्छा