चांगले मित्र येतील आणि जातील पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा

मनाला अवीट आनंद देणारा तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या दोस्ताची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या बापात हिंमत नाही वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

देवा माझ्या मित्राला सुखात ठेव त्याचा वाढदिवस कधी ही असुदे प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच मागणे मागतो त्याला आनंदी ठेव Happy Birthday Jivlag Mitra

देवा माझ्या मित्राला सुखात ठेव त्याचा वाढदिवस कधी ही असुदे प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच मागणे मागतो त्याला आनंदी ठेव Happy Birthday Jivlag Mitra

जिवाभावाच्या मित्राला त्याच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा