काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि  प्रामाणिक असतात..अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही ,तूम्हाला वाढदिवसाच्या  हार्दीक शुभेच्छा

कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

ताई तुला जगातील सर्व सुख मिळो ,तू नेहमी आशिच हसत आणि आनंदात राहो ,तूला  कुठल्याच गोष्टीची कमी पडू नये ,तुझा हा भाऊ नेहमी तुझ्यासोबत उभा असेल  कुठल्याही परिस्तिथीत 

वाढदिवसाच्या शुभेच्छा Share करण्यासाठी खाली लिंक वर click करा

Arrow