चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घड्वाव्या लागतात , त्यासाठी योग्य त्या वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात

रत्येक वेळी Ignore  करणाऱ्या लोकांना वेडीच, तुमच्या Life  मधून काढून टाका, कारण आपली माणसे आपल्याला कधीच इग्नोर करत नसतात.

प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घडायला हवी वेळ निघून जाण्यापूर्वी तिची किंमत कळायला हवी. वेळ हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे.

वेळ चांगली असो की वाईट शब्दाला जागण आणि शेवटी पर्यंत साथ देणं हीच आपली ओळख आहे वेळे पेक्षा एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे तुम्ही ती वेळ कशी वापरता.

वेळेचं महत्व त्यालाचं चांगलं कळतं जो दुसऱ्यांना त्याचे महत्व समजविण्यात आपला वेळ वाया घालवत नाही.

अजून आशे विचार  वाचा खाली