बाबांशी जास्त नाही बोलण होत तुमच्याशी , पण तुम्ही सगळ्यात BEST DAD आहात…. LOVE U ALWAYS..

बाबा तू खूप काही करतोस रे आमच्यासाठी नकळत आणि  त्याच सगळं श्रेय तू आईला देऊन  टाकतोस खरच तू Great आहेस रे ..

बाबा तू कधी दाखवत नाहीस पण खूप प्रेम करतोस आमच्यावर , कधी काही मागितलं का लगेच आणून ठेवतोस आणि  आमच्यावरच्या संकटांना एकटा समोर जातोस खरच खूप great आहेत तू …

बाप खुप रडतो, जेव्हा आपली मुलगी लग्न होऊन सासरी निघते  आणी आपल्या बाबाला शेवटची मिठी मारते , कारण बाबासाठी त्याची मुलगी एका श्वासाहुन कमी नसते..

अजून आशे सुविचार वाचण्यासाठी आपला Blog check करा खाली