आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस. लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस. लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

लग्न म्हणे स्वर्गात ठरतात लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे हीच आमुची शुभेच्छा !

सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन, जन्मभर राहो असंच कायम, कोणाचीही लागो ना त्याला नजर, दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची  घडी कायम. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही, लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र, पण हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही.. हॅप्पी एनिवर्सरी मित्रा !

तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे, यश तुम्हाला भर भरून मिळू दे. लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !

दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो. माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

समुद्रापेक्षाही अथांग आहे तुम्हा दोघांचं प्रेम. एकमेकांची ओळख आहे तुमचा विश्वास. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

अजून शुभेच्छा वाचा खाली  बटन दाबून