विश्वासाच हे नातं असच टिकून राहो ,तुमच्या जीवनातील प्रेमाच सागर असच व्हावत राहोदेवाकडे प्रार्थना करतो की याचं जीवनात सुख आणि समृद्धीने नांदो
चांदण्या आणि ताऱ्यानप्रमाणे चमकत आणि प्रकाशित राहो तुमचं आयुष्य ,आंनद आणि सुखाने भरून जावो तुमचं आयुष्य ,लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
आपल्या जीवनात प्रेमाचे चा वर्षाव होत राहोसुख आणि समृद्धी तुमच्या सवसारात नांदत राहोदोघे मिळून जीवनाची ही गाडी चालवत रहा कायम ,लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
विश्वासाची दोरी कधी विरळ न होवो ,प्रेमाचं हे बंधन कधीच तूट नये ,वर्षानो वर्ष आपली जोडी अशीच सुखात आणि आनंदात राहोलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
रत्येक लव्ह स्टोरी असते खास, युनिक आणि सुंदर.
पण आपली लव्हस्टोरी आहे माझी फेव्हरेट.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
सुख दुःखात हे नात अजून मजबूत होत जावो ,प्रत्येक क्षण आणि परिस्तिथीत अशेच सोबत देत रहा,तुमचं ह्या नात्याला कोणाचीच नजर ना लागोलग्नाच्या हा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.