एकट रहावसं वाटत कोणी सोडून जाण्याची भीती नसते.

माझी आठवण येईल तुला जेव्हा , तुझे मुलं विचारतील मम्मी तू कधी कोणाबरोबर प्रेम केलं होतसं.

प्रत्येकजण हसणारा चेहरा पाहायला उत्सुक असतात, परंतु तुटलेले हृदय कोणी ही पाहत नाही.

कुणासाठी कितीही केलं तरी आपला उपयोग फक्त त्यांची गरज संपेपर्यंत.

माणूस गेल्या शिवाय त्याची किंमत कळत नसते.

कोणाला मतलबी लोकं हवी असतील तर सांगा खूप आहेत माझ्याकडे.

वेळे वेळेची गोष्ट आहे आज ते बदललेत उद्या त्यांची वेळ बदलेल, तेव्हा हिशोब करू..!

एकटेपणा मधून बाहेर पडायच असले ते हे वाचा