व्लादिमीर व्लादिमिरोविच पुतिन (जन्म 7 ऑक्टोबर 1952)

2000 ते 2008 पर्यंत रशियाचे राष्ट्राध्यक्ष आणि 1999 ते 2000 आणि 2008 ते 2012 पर्यंत रशियाचे पंतप्रधान होते.

पंतप्रधानपदाच्या काळात ते रशियाच्या युनायटेड रशिया पार्टीचे अध्यक्षही होते.

पुतिन  यांनी सोव्हिएत गुप्तचर संस्था KGB मध्ये 16 वर्षे अधिकारी म्हणून काम  केले, जिथे त्यांना लेफ्टनंट कर्नल पदावर बढती देण्यात आली

1991 मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या मूळ शहर सेंट पीटर्सबर्गमधून राजकारणात प्रवेश केला.

मार्च 2012 मध्ये त्यांनी ही निवडणूक जिंकली आणि सध्या ते 6 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत

त्याच्या वडिलांचे नाव व्लादिमीर स्पिरिडोनोविच पुतिन आणि आईचे नाव मारिया इव्हानोव्हना शेलोमोवा होते.त्याची आई कारखाना कामगार होती आणि वडील सोव्हिएत नौदलात काम करत होते.

2018 च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 76% मते मिळवून ते पुढील टर्मसाठी निवडून आले आहेत.

रशियन व्यतिरिक्त पुतिन यांना जर्मन भाषाही येते. राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी इंग्रजी शिकल्याचे मानले जाते.

पूर्ण जीवन प्रवास वाचण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करा