Fill in some text

विठ्ठल-रुकमिनी मराठी सुविचार

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल

तूझा रे आधार मला। तूच रे पाठिराखा।। तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा। घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।।

करूनी विठ्ठल नामाचा घोष | भक्तिभावाने जोडुनी कर | नतमस्तक होऊनी चरणी | करितो नमन एकादशीच्या दिवशी ||

ताल वाजे, मृदूंग वाजे, वाजे हरीचा वीणा !! माउली निघाले पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला !! !! जय जय राम कृष्ण हरी !

गुणा आला ईटेवरी, पीतांबरधारी सुंदर तो, डोळे कानन त्याच्या ठायीं, मन पायीं राहो हें…

अजून सुविचार वाचण्यासाठी

Arrow
Arrow