कुंकवाचा साज असाच  कायम राहू द्या, धन्याला मिळू द्या दीर्घायुष्य.. वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

सण सौभाग्यचा.. बंध अतूट नात्याचा या मंगलदिनी पूर्ण होवोत  तुमच्या सर्व इच्छा वटपौर्णिमा सणाच्या शुभेच्छा

या वडाच्या झाडाइतका दीर्घायुषी असावास तू, जन्मोजन्मी माझा आणि माझाच असावास तू… वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

या वडाच्या झाडाइतका दीर्घायुषी असावास तू, जन्मोजन्मी माझा आणि माझाच असावास तू… वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

दोन क्षणाचे असते भांडण सात जन्माचे असते बंधन कितीही आले जरी संकट नेहमी आनंदी राहो आपले सहजीवन वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

पहिलं पाऊस मराठी सुविचार