अखंड  महाराष्ट्रचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक भगव्या 🚩शिवमय शुभेच्छा🚩

जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा आहे ज्या राजासाठी त्या काळातील “प्रजा सर्वस्व बलिदान” करण्यासाठी आतुरलेली असायची असे एकमेव राजे – छत्रपती श्री शिवाजी महाराज

तमाम शिवभक्तांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा || जय शिवराय ||

उत्सव आमच्या राजांचा शिवजयंतीची हार्दिक शुभेच्छा जय भवानी । जय शिवाजी

हे शुभेच्छा Share करण्यासाठी इथे क्लिक करा