मृत्तीकेचे पवित्र तव राखिले स्वराज्यस्वप्न तव साकारिले गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा शिवराजा तुज मानाचा मुजरा.

माझ्या राज्याच्या 🚩 जयंतीची 🚩 शिवजयंतीच्या सर्वाना शिवमय शुभेच्छा 🚩  🚩ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस उजाडला🚩 🚩जय शिवराय🚩

आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस उजाडला🚩 अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,  श्री राजा शिवछञपती यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा🚩 शिवजयंतीच्या सर्व  शिवभक्त मित्रांना शिव-शुभेच्छा ..

जगातील एकमेव राजा असा आहे ज्याने स्वतःसाठी एकही राजवाडा महल नाही बांधला तो राजा म्हणजे, छत्रपती श्री शिवाजी महाराज