प्रजासत्ताक दिनाच्या शुभच्छा

आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य ही आनंदाने राहण्याची एक संधी आहे. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.

मिळालेले स्वातंत्र्य अनुभवा, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.

एक देश, एक स्वप्न एक ओळख, आम्ही भारतीय..! प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझा भारत महान, भारतीय असण्याचा मला आहे अभिमान भारताचा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.

अजुन् शुभेच्छा साठी खाली link वर click करा 

Arrow