प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यांनी भारत देश घडविला… भारत देशाला मानाचा मुजरा,प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा, देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

स्वातंत्र्यवीरांना करुया शतशः प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान..! प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

भारत देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रजसत्ताक दिन चिरायू होवो… प्रजासत्ताक दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा!

अजून शुभेच्छ वाचण्यासाठी खलील link वर CLICK करा