जगण्यासाठी नाही जिंकण्यासाठी लढत आहोत सोपं नसणार आहे माहीत आहे पण स्वतःसाठी लढत आहोत ,येतील खूप संकट ,पण हार नाही मानणार आम्ही कारण आम्ही आमच्या स्वप्नांसाठी लढत आहो!
कोणाला दाखवण्यासाठी नाहीआई-वडिलांसाठी मोठं होईच आहे
आयुष्याच्या लढाईत हारलात तरी चालेल पणअसे हरा की लोकांन मधे जिंकणार्याण पेक्षातुमची चर्चा जास्त झाली पाहिजे….
जे माझ्या हारण्याची वाट बघत आहेत ,त्यांना एकच गोष्ट सांगायची आहे की मीफक्त हारलोय हार मानली नाही आहे
तुम्ही आमच्या हारण्याची वाट बघत रहाआम्ही तुम्हाला जिंकून दाखवू…