सगळं संपलं अस कधीच होत नाही life मध्ये ,ती वेळ तशी असते म्हणून आपल्याला वाटत असतं ,अस जर सगळेच बोलले असते तर ते पुढे गेलेच नसते तिथेच सगळं सोडून हार मानली असती ,जेवढे मोठे स्वप्न तेवढं कठीण प्रवास असेल ..📷

lifehackermarathi.com

काल जे काही झालं असेल ते past होत ,आज नवीन संधी आहे ,नवीन दिवस आहे ,कामाला लागा ,कारण आपल्याला फक्त धावायचं नाही आहे ,शर्यत जिंकायची आहे 📷

lifehackermarathi.com

अरे यार ,तुम्ही आहात तसेच जाम भारी दिसता उगाच स्वताला दुसर्यांसोबत compare करू नका तुमची बरोबरी कोणी नाही करू शकत ..

lifehackermarathi.com

मला संधी भेटेल तेव्हा मी ते करीन त्यापेक्षा मला संधी कशी भेटेल याच विचार करा मार्ग आपोआप सुचतात …

lifehackermarathi.com

ती व्यक्ती जिवंत आहे तेव्हाच त्यांना  माफ करा किंवा माफी मागा ,माणसं गेल्यावर त्याचं ओझं राहतं आयुष्यभरासाठी  ,कारण काही गोष्टी नसतात आपल्या हातात …

lifehackermarathi.com

तुलाच तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत , कोणी येणार नाही आहे मदतीला 📷 यार एकच आयुष्य आहे मस्त enjoy करा वाया तर अस पण चालचं आहे ..

lifehackermarathi.com

जेव्हा सोबत कोणी नसतं ना तेव्हा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की आयुष्यातील काही कठीण प्रवास तुम्हा एकट्यालाच करावा लागतो ..

lifehackermarathi.com

आयुष्यात खूप माणसं भेटतील काही गरजेपुरता असतील ,काही निस्वार्थी असतील फरक ओळखायला शिका..

lifehackermarathi.com

बाप्पा मराठी स्टेटस