काल नाही  जमलं म्हणून आज धीर सोडू नका ,प्रत्येक दिवस एक नवीन संधी असते ,काही  गोष्टींना वेळ लागतो पण त्या नक्की पूर्ण होतात फक्त त्याआधीच तुम्ही हार  मानू नका ,कारण प्रयत्न करणं आपल्या हातात असतं आपण ते करत रहायचं ..

"

Read More

Scribbled Arrow

चला उठा ,आजचा दिवस ,आजची वेळ महत्वाची आहे ,बाकी  काल काय झालं त्याच आता विचार करू नका ,तुमच्याकडे एक पूर्ण नवीन दिवस आहे  ,जे काही करायचं आहे ते आज करायचं आहे ,जे काही करायचं आहे ते तुम्हाला करायचं आहे ,तुम्ही नक्की यशस्वी व्हाल अशी मला खात्री आहे …

"

Read More

Scribbled Arrow

सुरवातीला  सगळं चांगलं वाटतं  प्रेम ,जॉब ,बिझनेस जेव्हा आपण जास्त वेळ त्यात घालवतो  त्यानंतर खरी परीक्षा असते ,कारण जेव्हा pressure ,problems येतात तेव्हा  तुम्ही ते कस handle करता यावरून तुमची क्षमता कळते एक माणूस म्हणून .

"

Read More

Scribbled Arrow

मान्य आहे सगळं खूप कठीण आहे ,खूप अवघड आहे पण तुम्ही ते करू शकत नाही असं कोणी सांगितलं ..

"

Read More

Scribbled Arrow

ज्यांना तुमच्या नसण्याने काही फरक पडत नाही ,त्यांना तुमच्या असण्याने पण काही फरक पडत नाही …

"

Read More

Scribbled Arrow

स्वतःला विचारा तुम्ही अस काय करत आहात ज्याने तुम्हाला वाटत आहे की तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल ,तुम्ही खरच तेवढी मेहनत घेत आहात का ? का स्वतःला फसवत आहात दुसर्यांना दोष देऊन , का एक वेगळ्याच गोष्टीत अडकत चालला आहात ? कधीतरी एकांतात हे प्रश्न स्वतःला विचारा तुमचा पुढचा प्रवास थोडा सोपा जाईल

"

Read More

Scribbled Arrow

अजून मराठी प्रेरणादायी सुविचार वाचण्यासाठी इथे क्लिक करा