“अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते. “ 🌿||शुभ शनिवार||🌿

“बुद्धीच्या कॅमेऱ्यातविचारांचे रोल… टाकून प्रयत्नाचे बटन दाबल्या शिवाय… भविष्याचा सुंदर फोटो निघत नाही.” 🌺||शुभ शनिवार||🌺

पूर्ण जग जिंकता येते संस्काराने आणि, जिंकलेलं सर्व हरु शकतेअहंकाराने 🌼||शुभ शनिवार||🌼

नाही जमणार” असा विचार करत बसण्यापेक्षा “करून बघू” म्हूणन केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्यासाठीच पहिले पाऊल…!! 🌸||शुभ शनिवार||🌸

संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो. 🏵️||शुभ शनिवार||🏵️

अजून msg साठी खलील link वर click करा 

तुम्ही ठरवलेल्या धेय्यावर लोक हसत नसतील तर तुमची ध्येये खुपच लहान आहेत हे लक्ष्यात घ्या. ||शुभ शनिवार||

स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा. ||शुभ शनिवार||