मार्गशीर्ष गुरूवार निमित्त शुभेच्छा संदेश

लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी  नित्य राहावा! नेहमी चांगल्या मार्गाने आपणास  लक्ष्मी प्राप्त होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्ना तर सारे घर प्रसन्न !

समृध्दी यावी सोनपावली उधळणं व्हावी सौख्याची भाग्याचा सर्वोदय व्हावा, वर्षा व्हावी हर्षाची इंद्रधनुश्याचे रंग फुलावेत शुभेच्छा ही मार्गशीष गुरुवार व्रताची

र्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते । मार्गशीर्ष गुरुवार व्रताच्या हार्दिक शुभेच्छा

गुरुवार व्रताच्या हार्दिक शुभेच्छा share करण्यासाठी खाली link वर जा

Arrow