त्या व्यक्तीसाठी जे आता खूप खुश आहेत त्यांच्या life मध्ये , त्या व्यक्तीसाठी ज्याचं नात फक्त oneside होत .

त्या व्यक्तीसाठी ज्यांना तुमच्याबद्दल काही feelings नव्हत्या , त्या व्यक्तीसाठी ज्यांनी तुम्हाला खूप hurt आणि दुःख दिले आहेत ,

SWIPE LEFT

त्या व्यक्तीसाठी जे नेहमी तुम्हाला ignore करत आले , त्या व्यक्तीसाठी ज्यांच्यामध्ये तुमच्याबद्दल काही respect नव्हतं ,त्या व्यक्तीसाठी ज्याचं आता लग्न होऊन ते खुश आहेत ,

मला माहित आहे हे सगळं बोलणं सोपं असत पण  यार तुम्हाला यावर मार्ग काढावा लागेल ,उपाय शोधावा लागेल ,ते गेले त्यांचं  लग्न झालं ,तुमचं काय ,तुम्ही काय देवदास बनून रहाणार आहात का आयुष्यभर  ,स्वतःचा विचार करा ,

SWIPE LEFT

इथे कोणी कोणाचं नसतं तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे ,तुम्ही जशी त्याला वाट दाखवालं तस ते तुम्हाला घेऊन जाईल 📷 ,आपल्या आई – वडिलांचा विचार करा की त्यांना किती त्रास होत असेल तुम्हाला अस depression मध्ये गेलेलं बघून .

त्यांच्या मनाला किती वेदना होत असतील  ,यासाठी तुम्हाला एवढं मोठं केलं का ,Life मध्ये सगळं करा पण आपल्या आई –  वडिलांना त्रास होईल असं काही करू नका 📷

SWIPE LEFT

आणि काही गोष्टी घडतात ते तुमच्या चांगल्या साठीच असतात पण ते तुम्हाला आता नाही समजणार .

आणि तुम्हाला खरच वाटतं की जे तुमच्यासोबत साधं relationship नाही टिकू शकले ते तुमच्यासोबत आयुष्यभराची साथ टिकवेली असती 📷

SWIPE LEFT

कधी कधी कस असतं ना आपल्याला जी गोष्ट  आवडते ती आपल्यासाठी चांगली नसते पण फक्त आपल्याला आवडते म्हणून ती  आपल्याला पाहिजे असते हेच कारण असतं मग नात तुटण्याचं .

Life मध्ये सगळ्याच गोष्टी आपल्याला पाहिजे  तश्या नाही होणार आहेत म्हणून ते accept करून पुढे जायचं असतं आणि मस्त  आयुष्य enjoy करायचं असतं .

SWIPE LEFT

अजून प्रेरणादायी लेख वाचा इथे