ज्यांच्या आयुष्यात काहीच चांगलं होत नसेल , जे खूप एकटे पडले आहेत ,ज्यांच्यासोबत आता कोणी नाही आहे .

जे आधीच tension मध्ये आहेत आणि social media त्यांना अजून त्रास देत आहेत , ज्यांनी आता कुठे जगायला सुरवात केली आहे आणि हे कोरोना च संकट समोर उभ आहे .

ज्यांना खूप वेळ लोकांकडून धोका भेटला आहे आणि आता आतून तुटून गेले आहेत , जे फक्त जगायचं आहे म्हणून जगत आहेत ,कसलीच उमेद राहिलेली नाही आहे ,सगळं चुकीच होताना दिसत आहे ,

जे काहीतरी करण्याचं प्रयत्न करत आहेत पण काही सुचत नाही आहे त्यांना नक्की life मध्ये आपल्याला काय करायचं आहे .

ज्यांची परिस्तिथी खूप वाईट आहे आणि कोरोनामुळे ती अजून खराब होत चालली आहे , ज्यांना कशातच interest राहिला नाही आहे आपलं चाललंय म्हणून ढकलत आहेत आयुष्याला ,

त्यांनी फक्त एकच गोष्ट करा की स्वतावर  विश्वास ठेवा ,जे झालं इथपर्यंत ते झालं पण आता ,नवीन विचार डोक्यात आणावे  लागतील ,मार्ग भेटत नसेल तर नवीन मार्ग निर्माण करावा लागेल .

प्रत्येक गोष्टीचा दोन्ही बाजूने विचार  करावा लागेल ,risk घ्यावीच लागेल ,निर्णय बदलावे लागतील ,आपला routine  बदलावा लागेल ,स्वतःमध्ये तो विश्वास आणावा लागेल की बाकीचे करू शकतात तर  मग मी तर नक्कीच कटू शकतो .

धडपड करावी लागेल ,आयुष्याला थोड्या  वेगळ्या नजरेने बघावं लागेल ,आणि स्वतःच motivation निर्माण करावं लागेल  ,तरच काहीतरी बदल घडू शकतो …

अजून  आशे लेख वाचण्यासाठी खाली क्लिक करा