काय करायचं जेव्हा लोक दुःख देतात काही कारण नसताना , काय करायचं जेव्हा लोक धोका देतात आपण चांगलं वागून सुद्धा .

काय करायचं जेव्हा रोज बोलणारी व्यक्ती अचानक बोलणं बंद करून टाकते , काय करायचं जेव्हा आपण ज्यांची respect करतो तेच चुकीचे वागायला लागतात …

lifehackermarathi.com

काही नाही करायचं यार फक्त धडे घेयचे  त्या प्रत्येक व्यक्तीकडून जे आपल्याला दुःख देतात ,तेच धडे आपल्याला खूप  कामी येतील भविष्यात हे नेहमी लक्षात ठेवा ,

चल ठीक आहे यार त्या व्यक्तीशी आपण बोलणं बंद करतो ,नात तोडून टाकतो पण त्याने काय होणार आहे ,

lifehackermarathi.com

अशे अजून खूप लोक भेटणार आहेत तुम्हाला  आयुष्यात ,आपल्याला फक्त त्याच्यासोबत कस वागायचं आहे ते शिकायचं आहे आणि  त्यांना जश्याच तस उत्तर देयचं जरी तुम्ही खूप साधे असाल तरी कारण ते  गरजेचं असतं काही लोकांसाठी …

lifehackermarathi.com

आणि गेले उडत ते ज्यांनी तुम्हाला धोका  दिला ,कारण ज्यांना माणसं नाही परखता येत ते कुठे सुखी असतात यार ,आणि  त्यांची पण फसवणूक होते रे कुठेना कुठेतरी ,

lifehackermarathi.com

आणि ह्या लोकांच tension नाही घेईच  ,तुम्हाला देवाने एवढं सूंदर आयुष्य दिल आहे त्यात तुमच्यावर प्रेम करणारे  आई-बाबा,मित्र-मैत्रिणी दिले आहेत ,अजून काय पाहिजे तुम्हाला , मस्त मजा करा ,शिका,लग्न तर होणारच आहे ना ,

lifehackermarathi.com

सगळ्यांना आयुष्यात एकदा तरी प्रेम होतं पण ते टिकलं तर ठीक आहे जर नाही तर सोडून द्या ना विषय , आयुष्यात खूप काही आहे रे करण्यासारखं ,फक्त कुठे थांबायचं नाही ,सगळ्या गोष्टींचा सामना करायचा ,

lifehackermarathi.com

जे होणार असतं ते होतच पण आपल्याला आयुष्य कस जगायचं आहे ते आपल्यावर असतं ,ते तुम्हीच असता जे सगळं विसरून एक नवीन सुरवात करतात ,

lifehackermarathi.com

ते तुम्हीच असता जे स्वतःला motivate करून जगण्याची आशा निर्माण करता , ते तुम्हीच असता जे एक निर्णय घेता की मी हार नाही मानणार आयुष्यात काहीही झालं तरी …

lifehackermarathi.com

अजून आशे लेख वाचण्यसाठी Google  वर Search करा