लता मंगेशकर

१९२९-२०२२

नाव (Name)  लता दिनानाथ मंगेशकर   

जन्म (Born)  २८ सप्टेंबर १९२९

जन्मस्थान (Birthplace) इन्दोर मध्य प्रदेश

लता मंगेशकर यांचा जन्म मराठी भाषा बोलणारे गोमंतक मराठा कुटुंबातील इंदोर मध्यप्रदेशात झाला.

त्यांचे वडील पंडित दिनानाथ मंगेशकर हे एक शास्त्रीय गायक आणि रंगमंच अभिनेते होते. त्यांच्या आईचे नाव माई आणि वडील दीनानाथ.

लता मंगेशकर यांनी लताच्या बालपणात संगीत क्षेत्रातील एक चमत्कार असल्याचे  त्यांच्या वडिलांच्या लक्षात आले. लता यांना वयाच्या ९ व्या वर्षी गायिका  आणि अभिनेत्री म्हणून कामाचा प्रारंभ करून दिला.

मास्टर दिननाथ यांच्या मृत्यूनंतर १९४२ मध्ये १३ वर्षांच्या वयात “नाचू या  गडे, खेळू सारी मनी हौस भारी” हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत  जोगळेकरांच्या “किती हसाल” ह्या मराठी चित्रपटासाठी गायले.

यांनी ३०,००० पेक्षा अधिक गाणी गायली आहेत आणि सर्व भारतीय भाषांमध्ये गायन  करण्याचा विक्रमही नोंदविला आहे.

लता मंगेशकरांनी अनेक गाणी आणि संगीतकारांना यश मिळवून दिले, आणि त्यांच्या चांगल्या गयाना मुले अनेक चित्रपट प्रसिद्द पण झाले.

“गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” द्वारे त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. १९८९ मध्ये यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देण्यात आला.

अजून माहीत साठी खाली लिंक वर जा