डिसेंबर 2021 मध्ये झालेल्या सीए फायनल,फाउंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर आज (10 फेब्रुवारी) जाहीर झाला आहे

सीए फायनल, फाउंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर

Arrow

icai.org वर विद्यार्थ्यांना त्यांचे गुण पाहता येणार आहे.

काही वेळापूर्वी ट्वीट करत  ICAI ने त्याची माहिती दिली आहे.

यावेळी PQC Exams i.e. Information Systems Audit [ISA] Assessment Test चा निकाल जाहीर झाल्याची माहिती देण्यात आली आहे.