रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा रंग नात्यांचा, रंग बंधाचा रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा रंग नव्या उत्सावाचा साजरा करू होळी संगे होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळीच्या पवित्र अग्निमध्ये, निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो, अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो. होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

भिजू दे रंग अन् अंग स्वच्छंद अखंड उठु दे मनी रंग तरंग… व्हावे अवघे जीवन दंग असे उधळूया आज हे रंग… होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळी दरवर्षी येते आणि सर्वांना रंगवून जाते, ते रंग निघून जातात पण, तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो, हॅपी होली

सुखाच्या  रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो, होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नष्ट होवो ! होळीच्या हार्दिक शुभेच्छा

एक हिरवा स्पर्श मी तुला पाठवला रंगछटेसाठी निळ्या रंगाचा एक थेंब पाठवला प्रेमाच्या उबदारतेसाठी आणि उत्साहपूर्ण रंगीबेरंगी होळीसाठी एक लाल छटा पाठवला होळीच्या तुम्हाला शुभेच्छा!

एक हिरवा स्पर्श मी तुला पाठवला रंगछटेसाठी निळ्या रंगाचा एक थेंब पाठवला प्रेमाच्या उबदारतेसाठी आणि उत्साहपूर्ण रंगीबेरंगी होळीसाठी एक लाल छटा पाठवला होळीच्या तुम्हाला शुभेच्छा!

रंग साठले मनी अंतरी उधळू त्यांना नभी चला आला आला रंगोत्सव हा आला … तुम्हाला होळीच्या रंगीत शुभेच्छा

अजून होळीच्या शुभेच्छा वाचण्यासाठी खाली क्लिक करा