हाती हात देशील का जन्मभराची साथ देशील का सांग माझी होशील का? हॅपी प्रपोझ डे!

Dear, होकार द्यायचा कि नकार हे तू ठरव, बाकी प्रेम तर मी तुझ्यावर शेवट पर्यंत करेन…

चल आता तरी कबूल करुया  तुझं माझं प्रेम बसं झाल्लं आता नाकारणं हे प्रेम आज आहे चांगला दिवस, करुया एकमेकांना प्रपोझ

चल आता तरी कबूल करुया  तुझं माझं प्रेम बसं झाल्लं आता नाकारणं हे प्रेम आज आहे चांगला दिवस, करुया एकमेकांना प्रपोझ

नातं तुझं माझं असचं फुलत जावं. आता तरी तुझ्या माझ्या नात्याला एक नाव असावं प्रपोझ डे च्या शुभेच्छा!

अजून वाचण्यासाठी खलील click करा