तुमच्यासोबत नेहमी एक मित्र असावा, असा एक मित्र ज्याच्याजवळ नेहमी एक चॉकलेट असेल
चॉकलेट नेहमी माफी मागतं जे इतर कोणत्याही शब्दापेक्षा नक्कीच छान वाटतं.
प्रेम हे सुंगधित, मऊ आणि गोड असतं. एका नजरेत चॉकलेटप्रमाणे वितळतं…
हॅपी चॉकलेट डे
सर्व तरूण मुलामुलींना चॉकलेट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जर तुम्हाला एखाद्याला स्पेशल गिफ्ट द्यायचं असेल तर त्याला फक्त त्याचं फेव्हरेट चॉकलेट गिफ्ट करा
या जगात मला भेटलेली तू एक खूप गोड व्यक्ती आहेस. म्हणूनच तुझ्यासाठी खास चॉकलेटचा हा बॉक्स…हॅपी चॉकलेट डे