रात्र is Coming, तारे Are Chamking, Everyone Is Zhoping, Why Are You Jaging? So Go To अंथरून, & Take पांघरून, And घ्या झोपून… Good Night!

lifehackermarathi.com

वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या दुनियेपेक्षा खरी आहे… पण मला मात्र माझी स्वप्नातली दुनियाच बरी आहे… शुभ रात्री!

lifehackermarathi.com

जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं आपल्या जवळ असतात.. तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी त्याच्या वेदना जाणवत नाहीत… शुभ रात्री!

lifehackermarathi.com

गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा, माफी मागून ती नाती जपा, कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर, माणसंच साथ देतात…! शुभ रात्री !

lifehackermarathi.com

सर्वात मोठं वास्तव.. लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करतात, परंतु वाईट ऐकल्यावर मात्र, लगेच विश्वास ठेवतात… शुभ रात्री !

lifehackermarathi.com

किंमत पैशाला कधीच नसते.. किंमत पैसे कमावतांना केलेल्या, कष्टाला असते… शुभ रात्री !

lifehackermarathi.com

या जगात सगळ्या गोष्टी सापडतात. पण.. स्वतःची चूक कधीच सापडत नाही… शुभ रात्री !

lifehackermarathi.com

कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.. ती म्हणजे “नाव” आणि “इज्जत”… शुभ रात्री !

lifehackermarathi.com

shubha sakal marathi wishes