Black Section Separator

“अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते. “ 🌿||शुभ शनिवार||🌿

Black Section Separator

““एका क्षमतेपर्यंत दु:ख सहन केल्यानंतर माणूस तुटून जातो,मग ना कोणासाठी भांडतो,ना कोणाकडून काही अपेक्षा ठेवतो…🌺||शुभ शनिवार||🌺

Black Section Separator

पूर्ण जग जिंकता येते संस्काराने…! आणि,जिंकलेलं सर्व हरु शकते अहंकाराने 🌼||शुभ शनिवार||🌼

Black Section Separator

संयम राखणे हा आयुष्यातलाफार मोठा गुण आहेकारण एक चांगला विचारअनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.🏵️||शुभ शनिवार||🏵️

Black Section Separator

लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाहीतर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारीचांगली माणस मिळणं महत्वाचे आहे..🌺||शुभ शनिवार||🌺

Black Section Separator

स्वप्न थांबली की आयुष्य थांबतेविश्वास उडाला की आशा संपते काळजी घेणे सोडलं की प्रेम संपतेम्हणून, स्वप्न पहा ,विश्वास ठेवा आणि स्वतःची काळजी घ्या👍🌺||शुभ शनिवार||🌺

Black Section Separator

तुम्ही ठरवलेल्या धेय्यावर लोक हसत नसतील तर तुमची ध्येये खुपच लहान आहेत हे लक्ष्यात घ्या.||शुभ शनिवार||

Black Section Separator

स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.||शुभ शनिवार||

Black Section Separator

 जे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात, त्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा.||शुभ शनिवार||

shubh sakal marathi images