बंधना पलीकडे एक नाते असावे, शब्दांचे बंधन त्याला नसावे, भावनांचा आधार असावा, दुख्खाला तिथे थारा नसावा, असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा. 😍 शुभ सकाळ😍

प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणार. दोन्ही बाजूने विचार करून बघा कधी गैरसमज होणार नाहीत. ✌ शुभ सकाळ ✌

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी, फुलांच्या हळुवार सुगंधानी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी, हि सकाळ आपल स्वागतं करत आहे शुभ सकाळ

आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखते आले तर, आयुष्यात वाईट दिवस  पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाहि शुभ सकाळ

सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो..पण सत्य कधीच हरत नाही…✍

अजुन आशे सुविचार वाचण्यासाठी खाली Swipe करा

Arrow