“”

मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो.. पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही.. शुभ सकाळ!

“”

जगाच्या रंगमंचावर असे वावरा की, तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत.. सुप्रभात!

“”

जिंकण्याची मजा तेव्हाच येते, जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात.. शुभ सकाळ!

“”

जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.. शुभ सकाळ

“”

जेव्हा तुम्हाला हार मानाविशी वाटेल,तेव्हा ती गोष्ट आठवा ज्यामुळे तुम्ही सुरवात केली होती..

“”

जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.. शुभ सकाळ

“”

तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे.

अजून सुविचार वाचण्यासाठी खाली  Click करून