सकाळी उठल्यावर स्वताला सांगत जतू strong आहेस ,तू सुंदर आहेस.तू कुठल्याही परिस्तिथीला सामोरं जाऊ शकते .तुला तुझ्या आई-वडिलांची मान खूप उंच करायची आहेस .तू हार नाही मानणार कधीच.शुभ सकाळ
सकाळी उठल्यावर पाहिले चेऱ्यावर मस्त smile द्याकारण तुम्ही जिवंत आहात म्हणून कारण काल रात्री कितीजणांनी त्यांचे प्राण सोडले असतील आणि त्यात आपण नाहीआहोत म्हणून एक smile द्या कारण जगण्याचा मोलआपल्याला कळत नाही तितपर्यंत तुम्हाला स्वतःचमहत्व कस कळेल .शुभ सकाळ
सकाळी जे स्वप्न तुम्हाला लवलर उठून कामालासुरुवात करायला भाग पडतात नातेच स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे आहेत ..📷
प्रत्येक सकाळतुम्हाला सांगत असते की चल उठ आता तुला तुझेस्वप्न पूर्ण करायचे आहेत ,काल काय झालं ते सोड आता ,ही वेळ आणि हा क्षण तुझा आहे ,बाकी कसलाच विचार करू नकोस,कामाला लाग ,हा दिवस आणि ही वेळ परत मिळणार नाही आहे हे लक्षात ठेव ..शुभ सकाळ
नवीन दिवसनवीन सकाळनवीन संधीमग वाट कसली बघतायकामाला लागा जे ठरवलं आहे ते करायला घ्याजे गेलं ते विसरून जे आहे त्यावर focus करा .शुभ सकाळ